Chandrapur (Marathi News) ग्रामीण भागात सर्वोकृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड केली जाते ...
अवैध जंगलतोड करुन शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ शेतकऱ्यांचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला. ...
आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे ध्येयधोरणे, राज ठाकरेंचे विचार घराघरात पोहचवून जनतेच्या मनात आपुलकी निर्माण होईल, असे कार्य करा. ...
पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सात लाख ५० हजार हेक्टर शेतजमीन भात पिकाकरिता उपलब्ध आहे. ...
राज्य कर्मचाऱ्यांसाठी सहावे वेतन आयोग लागून संपण्याच्या तयारीत आहे. तर सातवे वेतन लागण्याची हवा सुरू आहे. ...
कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे पीक असले तरी निसर्गाची साथ मिळत नसल्याने सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ...
पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर तब्बल २० दिवसांचा कालवधी उलटून गेला. मात्र जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. ...
येथून जवळच असलेल्या उदापूर गावातील सुधीर राऊत यांची मुलगी संध्या ही नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयात आठवीमध्ये शिकत आहे ...
गेल्या कित्येक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना गुरूवारी थोडासा दिलासा मिळाला. ...
अर्ध्या भद्रावती शहराला वर्धा नदीतून पाणी पुरवठा केला जाते. मात्र वर्धा नदीची धार आटल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. ...