लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेरीची पोलीस चौकी किरायाच्या घरात ! - Marathi News | Neeri police chowky rent in the house! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नेरीची पोलीस चौकी किरायाच्या घरात !

एखाद्या इसमाने गुन्हा केल्यास ‘बिनभाड्याच्या खोलीत पाठवू काय’, असा उपरोधिक प्रश्न विचारला जातो. ...

बुध्दवचन ‘पाली-भाषा’ संविधानात समाविष्ट करा - Marathi News | Addition of the term 'Pali-ling' in the Constitution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बुध्दवचन ‘पाली-भाषा’ संविधानात समाविष्ट करा

भारताच्या संविधानामध्ये आठवी अनुसूची अंतर्गत एकूण २२ भाषांमध्ये महाराष्ट्रातील कोकणी , सिंधी आणि नेपाली भाषेचा समावेश आहे. ...

आदिवासी विभागाच्या योजनांची चौकशी सुरू - Marathi News | Inquiries of tribal department schemes started | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासी विभागाच्या योजनांची चौकशी सुरू

आदिवासी विकास विभागाच्या योजना मंजूर होऊनही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ...

विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० जागा रिक्त - Marathi News | 500 seats vacant for science subjects teacher | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० जागा रिक्त

जिल्ह्यात विज्ञान विषय शिक्षकांच्या ५०० च्या वर जागा रिक्त आहेत, त्यामुळे दर्जेदार अध्यापनापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. ...

व्हॅलिडिटीचे प्रस्ताव स्वीकारण्याचे अधिकार तहसीलदारांना द्या - Marathi News | Give rights to acceptance of validity of tehsildars | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्हॅलिडिटीचे प्रस्ताव स्वीकारण्याचे अधिकार तहसीलदारांना द्या

चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र तपासणी कार्यालय गडचिरोली जिल्हा मुख्यालयी आहे. ...

‘लोकमत’च्या खुली चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण - Marathi News | Reward distribution of Lokmat's open painting competition | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘लोकमत’च्या खुली चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण

लोकमत व सनलिट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जूनला चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ...

आमआदमी पार्टी किसान आघाडीचा मोर्चा - Marathi News | Aammedi Party Kisan Front Front | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आमआदमी पार्टी किसान आघाडीचा मोर्चा

आम आदमी पार्टीच्या किसान आघाडीचा मोर्चा राज्य संयोजक सुभाष वारे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी चंद्रपुरात काढण्यात आला. ...

परप्रांतीय बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ - Marathi News | Paranoid bogus doctor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परप्रांतीय बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ

तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस पंरप्रातीय डॉक्टरांनी धुमाकूळ घातला आहे. चुकीच्या औषधोपचाराने रूग्णांवर औषधोपचार केला जात असल्याने गोरगरीब जनतेचा जीव धोक्यात आला आहे. ...

लेखी आश्वासनानंतर वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे - Marathi News | After the written assurance, behind the movement of the Wakoli project affected people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लेखी आश्वासनानंतर वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

वेकोलिने नोकरीवर सामावून घ्यावे, या मागणीकरिता मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते. ...