लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भावाच्या मृत्यूला डॉ. विश्वास झाडे जबाबदार, हंसराज अहीर यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Hansraj Ahir blames chandrapur doctor for his brother Hitendra Ahir death, demands to file complaint against | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भावाच्या मृत्यूला डॉ. विश्वास झाडे जबाबदार, हंसराज अहीर यांचा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

हंसराज अहीर यांच्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार ...

‘चाॅकलेट डे’ साजरा करून परतताना अपघात; तरुण-तरुणी ठार - Marathi News | Accident while returning from celebrating 'Chocolate Day'; Killed young and old | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘चाॅकलेट डे’ साजरा करून परतताना अपघात; तरुण-तरुणी ठार

Chandrapur News सिंदेवाही ते मूल मार्गावरील सरडपार येथील पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण व तरुणी जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा तरुण गंभीर जखमी झाला. ...

प्रसूती कक्षात गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू; डाॅक्टरविरुद्ध तक्रार, हेराफेरीचा आरोप - Marathi News | pregnant woman died along with baby in the delivery room in chandrapur; complaint against doctor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रसूती कक्षात गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू; डाॅक्टरविरुद्ध तक्रार, हेराफेरीचा आरोप

रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार ...

बांबू तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार; मोहर्ली वनपरिक्षेत्रातील घटना - Marathi News | man who went to cut bamboo was killed by a tiger in Moharli forest area of chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बांबू तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार; मोहर्ली वनपरिक्षेत्रातील घटना

जागीच मृत्यू : मोहर्ली वनपरिक्षेत्रातील घटना ...

विड्याची पानं विकून ८६ वर्षीय वृद्धा जगते आत्मनिर्भर आयुष्य - Marathi News | An 86-year-old woman in chandrapur lives a self-sufficient life by selling paan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विड्याची पानं विकून ८६ वर्षीय वृद्धा जगते आत्मनिर्भर आयुष्य

पानवाली आजीबाई ८६ वर्षांच्या; उत्साह मात्र तरुणाईचा! ...

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक; आठवडाभरातील दुसरी घटना - Marathi News | four arrested for beating up Medical college doctor in chandrapur; Second incident in a week | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक; आठवडाभरातील दुसरी घटना

डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर ...

नियतीने तोंडातले शब्द हिरावले; मात्र मुक्या भावनांनी त्यांना लग्नबंधनात अडकविले! - Marathi News | deaf-mute couple ties knot in chandrapur, pledge to support each other | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नियतीने तोंडातले शब्द हिरावले; मात्र मुक्या भावनांनी त्यांना लग्नबंधनात अडकविले!

मूकबधिर प्रेमीयुगुलाचा विवाह ठरला बोलका; शब्दच झाले थिटे! ...

ग्रामस्थ हरले, मद्य जिंकले; दारू दुकानाच्या बाजुने पडली २४० पैकी तब्बल २२५ मते ! - Marathi News | Villagers lost, alcohol won; As many as 225 votes out of 240 on the liquor store side chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थ हरले, मद्य जिंकले; दारू दुकानाच्या बाजुने पडली २४० पैकी तब्बल २२५ मते !

नागरी ग्रामपंचायतची माहिती : दारू दुकानाला नाहरकत नियमानुसारच ...

ग्रामस्थ हरले, बाटली जिंकली...; ग्रामपंचायत म्हणते, अवैध विक्रीला आळा बसेल - Marathi News | Villagers lose, bottle wins Gram panchayat says, illegal sale will be stopped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थ हरले, बाटली जिंकली...; ग्रामपंचायत म्हणते, अवैध विक्रीला आळा बसेल

कार्यवाहीत गैरप्रकार झाला नसून, नियमाला धरून ग्रामसभा घेत  ठराव घेण्यात आला आहे. काही ग्रामस्थांचा विरोध अनाकलनीय व गावातील अवैध देशी दारू विक्रीला प्रोत्साहन देणारा असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. ...