ओटयांमुळे त्रास होणार दूर...
By Admin | Updated: September 11, 2015 01:17 IST2015-09-11T01:17:15+5:302015-09-11T01:17:15+5:30
कोरपना येथील आठवडी बाजारात नगर पंचायत प्रशासनाने भाजी विक्रेत्यांसाठी ...

ओटयांमुळे त्रास होणार दूर...
ओटयांमुळे त्रास होणार दूर... कोरपना येथील आठवडी बाजारात नगर पंचायत प्रशासनाने भाजी विक्रेत्यांसाठी सुसज्ज ओटयांचे बांधकाम केले आहे त्यामुळे भाजी विक्रेत्यांचा त्रास आत दूर होणार आहे.