संत्र्याची आवक वाढली...
By Admin | Updated: December 20, 2015 00:42 IST2015-12-20T00:42:58+5:302015-12-20T00:42:58+5:30
चंद्रपूर बाजार समितीत संत्र्याची आवक वाढली आहे.

संत्र्याची आवक वाढली...
संत्र्याची आवक वाढली... चंद्रपूर बाजार समितीत संत्र्याची आवक वाढली आहे. मात्र चांगला दर मिळत नसल्याने उत्पादक संकटात सापडले आहे. बाजार समितीत संत्र्याचे ढीग पडले आहेत.