शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

टोल वाचविण्यासाठी ऑपरेटरला चिरडले, विसापूर टोलनाक्यावरील थरार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:56 IST

Visapur Toll Plaza News: टोल वाचविण्यासाठी एका वाहनचालकाने चक्क ऑपरेटरला वाहनाखाली चिरडून फरार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री १२:४० वाजतादरम्यान डब्ल्यूसीबीटी आर एल टोलनाका विसापूर येथे घडली.

विसापूर (जि. चंद्रपूर) - टोल वाचविण्यासाठी एका वाहनचालकाने चक्क ऑपरेटरला वाहनाखाली चिरडून फरार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री १२:४० वाजतादरम्यान डब्ल्यूसीबीटी आर एल टोलनाका विसापूर येथे घडली. या घटनेत टूल ऑपरेटर संजय वांढरे (२८) रा. गांधी वॉड, बल्लारपूर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. बल्लारपूरवरून चंद्रपूरकडे साहित्य घेऊन जाणारी टाटा एस क्र. एमएच ३४ बीजी ०६६९ वाहनाचा चालक टोलनाका वाचविण्याकरिता टोल फ्री लेनवरून जात होता. 

थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्याने अंगावर वाहन घातलेकर्तव्यावर असलेले कर्मचारी संजय वांढरे याने ते वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, टाटा एस चालकाने त्यांच्या अंगावर वाहन चढवले. संजय पळण्याचा प्रयत्न करत असताना चालक त्याच्या अंगावर वाहन नेत त्याला चिरडून पसार झाला. यात संजय वांढरे जखमी झाला असून त्याचे बरगडीचे हाड तुटले आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाCrime Newsगुन्हेगारी