शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हानीकारक रेल्वे मालधक्क्याविरोधात राष्ट्रवादीचे मूलमध्ये ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 23:09 IST

आंदोलनादरम्यान प्रदेशाध्यक्ष  मेहबूबभाई शेख यांनी केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच मूल येथे रेल्वे मालधक्का होत असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. मालधक्का होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती देण्यात येईल व मूल शहराला न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शहरात होत असलेल्या रेल्वे मालधक्क्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते सुमीत समर्थ यांच्या नेतृत्वात गांधी चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. नायब तहसीलदार पवार यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनादरम्यान प्रदेशाध्यक्ष  मेहबूबभाई शेख यांनी केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच मूल येथे रेल्वे मालधक्का होत असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. मालधक्का होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती देण्यात येईल व मूल शहराला न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादी युवक  काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका महिला अध्यक्ष नीता गेडाम, शहर महिला अध्यक्ष अर्चना चावरे, युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार, महेश जेंगठे, बंडू साकलवार, अनिकेत मारकवार,  ज्ञानेश्वर वाघमारे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :railwayरेल्वेNCPराष्ट्रवादी काँग्रेस