महापुरुषांचे देणार नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:29 IST2021-05-11T04:29:52+5:302021-05-11T04:29:52+5:30

जातीनुसारच पडली काही गावांची नावे जिल्ह्यातील दुर्गाम भागातील काही गावातील वाॅर्ड, वस्त्यांचे नाव जातीवाचक तसेच दोन समाजामध्ये वाद ...

Names of great men | महापुरुषांचे देणार नाव

महापुरुषांचे देणार नाव

जातीनुसारच पडली काही गावांची नावे

जिल्ह्यातील दुर्गाम भागातील काही गावातील वाॅर्ड, वस्त्यांचे नाव जातीवाचक तसेच दोन समाजामध्ये वाद निर्माण होणारे असे आताही तर काही गावांमध्ये तर त्या ज्या जातीनुसार वॉर्डांची नावे पडली आहेत. त्यामुळे या सर्वांचे नाव आता बदलणार असून पुरोगामी महाराष्ट्राला शोभतील, अशी नावे दिली जाणार आहेत.

कोट

राज्यात सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असतानाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करून पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आमदार नागो गाणार यांच्या नेतृत्वात राज्य शासन तसेच परीक्षा परिषदेकडे सातत्याने निवेदन देऊन परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, आता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

-विलास बोबडे

शिक्षक परिषद, चंद्रपूर.

Web Title: Names of great men