ममत्वाचा घास
By Admin | Updated: May 11, 2015 01:02 IST2015-05-11T01:02:14+5:302015-05-11T01:02:14+5:30
रविवारी सर्वत्र मदर डे साजरा करण्यात आला.

ममत्वाचा घास
: रविवारी सर्वत्र मदर डे साजरा करण्यात आला. या पक्षिणीला मदर डे कळत नसला तरी ममत्व मात्र कळते. आपल्या बाळाला घास भरविताना तिलाही आपल्यासारखाच आनंद होत असावा, यात दुमत नाही.