जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत रोजगार सेवक काम करणार नसल्याचा पवित्रा चिमूर तालुक्यात संघटनेने घेतला आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष देवीदास दैवले, पृथ्वीराज डांगे, नामदेव नन्नावरे, अरुण चौधरी, महादेव गजघाटे, बंडू मुरकुटे, रवींद्र श्रीरामे आदी उपस्थित होते.
ग्राम रोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:31 IST