मनसेचे वृक्षारोपण आंदोलन...
By Admin | Updated: August 25, 2016 00:43 IST2016-08-25T00:43:57+5:302016-08-25T00:43:57+5:30
चंद्रपूर शहरात प्रदूषण, तीव्र तापमान ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

मनसेचे वृक्षारोपण आंदोलन...
मनसेचे वृक्षारोपण आंदोलन... चंद्रपूर शहरात प्रदूषण, तीव्र तापमान ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी शहरात वृक्षलागवडीची आवश्यकता असताना दुर्लक्ष केले जात असल्याने मनसेचे शहरध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात तुकूम परिसरातील रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण आंदोलन करून मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करून लक्ष वेधले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.