कोट्यवधीचा खर्च व्यर्थ...
By Admin | Updated: January 5, 2016 01:17 IST2016-01-05T01:17:53+5:302016-01-05T01:17:53+5:30
चंद्रपुरातील पठाणपुरा गेटबाहेर महानगरपालिकेच्या वतीने भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी हा प्लँट

कोट्यवधीचा खर्च व्यर्थ...
कोट्यवधीचा खर्च व्यर्थ... चंद्रपुरातील पठाणपुरा गेटबाहेर महानगरपालिकेच्या वतीने भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी हा प्लँट तयार केला. याचे बांधकाम अर्धवट असून ही योजनाही थंडबस्त्यात आली आहे. त्यामुळे कोट्यवधीचा निधी व्यर्थ जाणार का, असा प्रश्न आहे.