खुर्च्याअभावी सदस्य बसले खाली...

By Admin | Updated: May 31, 2016 01:08 IST2016-05-31T01:08:23+5:302016-05-31T01:08:23+5:30

घुग्घुस ग्रामपंचायत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. सोमवारी मासिक

Members sitting down without the chair's chair ... | खुर्च्याअभावी सदस्य बसले खाली...

खुर्च्याअभावी सदस्य बसले खाली...

खुर्च्याअभावी सदस्य बसले खाली... घुग्घुस ग्रामपंचायत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. सोमवारी मासिक सभा पार पडली. मात्र सभेला उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना बसण्याकरिता खुर्च्या लावण्यात आल्या नाही. त्यामुळे सत्तारूढ सदस्यांना खाली बसूनच सभेचे कामकाज चालवावे लागले. पाणी प्रश्नावर घुग्घुस ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळ सुरू आहे.

Web Title: Members sitting down without the chair's chair ...