बाजार ओट्याचे शेड तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST2021-05-21T04:29:29+5:302021-05-21T04:29:29+5:30

नागभीड : येथील नगर परिषद कार्यालय परिसरातील बांधण्यात आलेल्या आठवडी बाजाराच्या ओट्यांच्या शेडचे उद्घाटन गुरुवारी झाले. या वेळी आमदार ...

Market oat sheds ready | बाजार ओट्याचे शेड तयार

बाजार ओट्याचे शेड तयार

नागभीड : येथील नगर परिषद कार्यालय परिसरातील बांधण्यात आलेल्या आठवडी बाजाराच्या ओट्यांच्या शेडचे उद्घाटन गुरुवारी झाले. या वेळी आमदार बंटी भांगडिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

नागभीड येथील आठवडी बाजाराकरिता बांधण्यात आलेल्या ओट्यांचे बांधकाम पूर्ण झाले व त्यावर शेडही बांधण्यात आले. या ओट्यांवरील शेडचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. या वेळी वसंत वारजुकर, नगराध्यक्ष उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, तालुका भाजप अध्यक्ष संतोष रडके, बांधकाम सभापती सचिन आकुलवार, नगरसेवक शिरीष वानखेडे, गौतम राऊत, रूपेश गायकवाड, दशरथ उके, प्रगती धकाते, दुर्गा चिलबुले, काजल कोसे, व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्मानी, माजी अध्यक्ष हनिफभाई जादा यांची उपस्थिती होती.

Web Title: Market oat sheds ready