शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बापरे बाप ! चक्क अंगावरूनच गेली चालक नसलेली बस, यांत्रिकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 11:07 IST

मूल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूरकडे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देमृत्यू मूल बसस्थानकातील घटना

मूल (चंद्रपूर) : येथील बसस्थानकामध्ये नादुरुस्त असलेली बस दुरुस्त करण्यासाठी चंद्रपूर डेपोतून आलेल्या बस यांत्रिकीच्या अंगावरून गेली. यात बस यांत्रिकी गंभीर जखमी झाला. लगेच मूल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूरकडे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

राजू दांडेकर (४५) असे मृत पावलेल्या बस यांत्रिकीचे नाव असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे. मूल येथील बसस्थानकावर एम.एच. -१४ एच.डी. ८२४३ या क्रमांकाची बस नादुरुस्त होती. या बसची दुरुस्ती करण्यासाठी चंद्रपूर डेपोतील बस यांत्रिकी राजू दांडेकर मूल येथे आले होते. बसची दुरुस्ती करण्यासाठी बस समोरच ते होते. अचानक उंच भागावर असलेली बस चक्क त्यांच्या अंगावर आल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र, प्राथमिक उपचार करून चंद्रपूरकडे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिवहन विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातstate transportएसटी