शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्या मुलांना ठार करून पित्याची आत्महत्या; मन हेलावून टाकणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2022 15:33 IST

मागील काही दिवसांपासून संजय हा आर्थिक विवंचनेत होता आणि त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची बाब समोर आली आहे.

वरोरा (चंद्रपूर) : येथे दोन चिमुकल्या मुलांना ठार करून पित्याने वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा येथे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वरोरा आणि गिरड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अस्मित (८) व मिस्टी (३) अशी मृत दोन चिमुकल्या मुलांची नावे आहेत. तर, संजय श्रीराम कांबळे (रा. बोर्डा) पित्याचे नाव आहे. संजय हा खासगी शिकवणी वर्ग चालवत होता, तर त्याची पत्नी ही शहरातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून नोकरीला आहे. 

शुक्रवारी मुलगा अस्मित हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजीकडे गेला होता. यावेळी संजयने त्याला घरी परत आणले, तर लहान मुलगी मिस्टी ही नुकतीच शाळेतून आली होती. संजयने दोन्ही मुलांना घरात ठेवले. सायंकाळी मुलांची आई घरी आली असता, तिला दोन्ही मुले बिछान्यावर निपचित पडलेली दिसली. त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि हालचाल बंद होती. तिने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी मुलांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 

दोन चिमुकल्या भावंडांचा घरातच संशयास्पद मृत्यू, घटनेनंतर बाप फरार

या घटनेनंतर संजय कांबळे हा फरार होता. त्याचा भ्रमणध्वनीही बंद येत होता. संजयची मानसिक स्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते. यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. संजय कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान संजयचा वर्धा जिल्ह्यात मृतदेह आढळून आला. संजयने हे पाऊल आर्थिक विवंचनेतून उचलले की त्यामागे अन्य काही कारणे होती, याचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwarora-acवरोराchandrapur-acचंद्रपूर