शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पालकमंत्र्यांमुळे बल्लारपूर शहर विकासात अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:11 AM

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची विविध कामे मार्गी लागली आहेत.

ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : तलाठी कार्यालयाचे लोकार्पण

बल्लारपूर : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची विविध कामे मार्गी लागली आहेत. मोठया प्रमाणावर निधी या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी खेचून आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यांच्या रुपाने खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला विकासपुरूष लाभले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी व्यक्त केली.बल्लारपूर शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाच्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर सदर तलाठी कार्यालयाच्या वास्तूचे लोकार्पण वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बल्लारपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष हरिष शर्मा, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विकास अहीर, भाजपाचे बल्लारपूर शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, सरचिटणीस मनिष पांडे, भाजपा नेते शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, राजू दारी, समीर केणे, देवेंद्र वाटकर, संजय मुप्पीडवार, आशिष देवतळे, कांता ढोके, वैशाली जोशी, सारिका कनकम, पुनम मोडक, आशा संगिडवार, सुमनसिंह, महेंद्र ढोके आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा म्हणाले, बल्लारपूर शहराच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उराशी बाळगला आहे. त्यांच्या विकासाच्या संकल्पाला अनुसरून आम्ही ही विकास प्रक्रिया जनतेच्या शुभेच्छा व आशिर्वादसह पुढे नेऊ असे शर्मा म्हणाले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.