शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत

By राजेश भोजेकर | Updated: October 30, 2024 09:49 IST

Maharashtra Assembly Election 2024 : चिमूरमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये तर राजुरात काँग्रेस, स्वभाप व भाजप अशी  तिरंगी लढत आहे. लोकसभेत प्रभावहीन ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभावही या निमित्ताने अधाेरेखित हाेईल.

Maharashtra Assembly Election 2024 : चंद्रपूर : सहाही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीतच चुरशीची लढत आहे.  विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपचे हेवीवेट सुधीर मुनगंटीवार आणि काॅंग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर या तिन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वराेऱ्यात धानाेरकरांच्या बंधूना उमेदवारी दिल्याने दिवंगत  बाळू धानोरकर यांचे दुखावलेले बंधू अनिल हे वंचितकडून रिंगणात आहेत तर किशाेर जाेरगेवार भाजपचे उमेदवार झाल्याने हे मतदारसंघ लक्षवेधी ठरत आहेत. चिमूरमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये तर राजुरात काँग्रेस, स्वभाप व भाजप अशी  तिरंगी लढत आहे. लोकसभेत प्रभावहीन ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभावही या निमित्ताने अधाेरेखित हाेईल.

निवडणुकीतील कळीचे मुद्देराजुरा क्षेत्रात विमानतळ, सिंचन, स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न गंभीर.बल्लारपुरात मुनगंटीवारांनी केलेल्या विकासाचे विरोधकांपुढे आव्हान आहे. चंद्रपूर क्षेत्रात स्थानिकांना रोजगार, २०० युनीट वीज मोफत, प्रदूषण. वरोरा क्षेत्रात सिंचन, रस्ते, कोळसा खाणीमुळे शेतकऱ्यांचे शोषण

हे मुद्दे गाजणार.चिमूर क्षेत्रात चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीचा मुद्दा रेंगाळतच. वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गाचे संथ गती.ब्रह्मपुरी क्षेत्रात वडेट्टीवारांसारख्या बलाढ्य नेत्यापुढे अन्य उमेदवारथिटे वाटत आहे.

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असेविधानसभा मतदारसंघ    मतदान    विद्यमान आमदार     पक्ष    मिळालेली मते७० - राजुरा    ७१%    सुभाष धोटे     काँग्रेस    ६०,२२८७१ - चंद्रपूर    ५१%    विद्यमान आमदार     अपक्ष    १,१७,५७०७२ - बल्लारपूर    ६२%    सुधीर मुनगंटीवार     भाजप    ८६,००२७३ - ब्रह्मपुरी    ७१%    विजय वडेट्टीवार     काँग्रेस    ९६,७२६७४ - चिमूर    ७४%     कीर्तीकुमार भांगडिया     भाजप    ८७,१४६७५ - वरोरा    ६२%    प्रतिभा सुरेश धानोरकर     काँग्रेस    ६३,८६२

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-acचंद्रपूरvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४