महाप्रसाद, सरबत वाटप
By Admin | Updated: September 15, 2016 00:50 IST2016-09-15T00:50:36+5:302016-09-15T00:50:36+5:30
अनंत चतुर्दशीच्या मूहूर्तावर चंद्रपूर शहरात होणाऱ्या श्री गणेश विसर्जनादरम्यान रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या स्टॉल्सवरून...

महाप्रसाद, सरबत वाटप
म ू नार्वेकर डिचोली, सपना बांदोडकर तिसवाडी, दशरथ गावस बार्देसचे मामलेदार पणजी : प्रशासनात मोठे फेरबदल करताना मामलेदार, संयुक्त मामलेदार मिळून ३२ जणांच्या बदल्यांचा आदेश बुधवारी काढण्यात आला. दहाजणांना बढत्या देण्यात आल्या. मधू नार्वेकर यांना म्हापशातून डिचोली मामलेदारपदी, सपना बांदोडकर यांना तिसवाडी मामलेदारपदी पाठविले आहे. दशरथ गावस बार्देसचे नवे मामलेदार आहेत.ईशा सावंत यांची तिसवाडी संयुक्त मामलेदारपदी बदली करण्यात आली आहे. धीरेन बाणावलीकर यांना बढतीवर तिसवाडीतच संयुक्त मामलेदारपदी, जान्हवी कालेकर यांना बढतीवर तिसवाडीत संयुक्त मामलेदार-३ या पदी, दुर्गा नाईक यांना संयुक्त मामलेदार-२ या पदी, नॅन्सी फर्नांडिस यांची दक्षता खात्यात दक्षता अधिकारीपदी, संदीप गावडे यांना बार्देस संयुक्त मामलेदार-१ या पदी, रणजीत साळगावकर यांना बढतीवर बार्देस संयुक्त मामलेदार-२ या पदी, श्रीपाद माजिक यांना बार्देस संयुक्त मामलेदार-३ या पदी, कृष्णा गावस यांना बढतीवर बार्देस संयुक्त मामलेदार-५ या पदी, ईशांत सावंत यांना पेडणे मामलेदारपदी, साईश नाईक यांना बढतीवर सत्तरीत संयुक्त मामलेदार-१ या पदी, सतीश प्रभू यांना मुरगाव मामलेदारपदी, रोझारियो कार्व्हालो यांना बढतीवर मुरगाव संयुक्त मामलेदार-२ या पदी, मनोज कोरगावकर यांना सासष्टी संयुक्त मामलेदार-१ या पदी, शैलेंद्र देसाई यांना सासष्टी संयुक्त मामलेदार-२ या पदी, जेनिफर फर्नांडिस यांना बढतीवर सासष्टी संयुक्त मामलेदार-३ या पदी, लक्ष्मीकांत कुीकर यांना धारबांदोडा मामलेदारपदी, लक्ष्मीकांत देसाई यांना सांगे मामलेदारपदी, रविशेखर निपाणीकर यांना केपे संयुक्त मामलेदार-१ या पदी, नाथन आफोन्सो यांना सांगे संयुक्त मामलेदार-१ या पदी, जितेंद्र बुगडे यांना डिचोली संयुक्त मामलेदार-३ या पदी, अनिल राणे सरदेसाई यांना बार्देस संयुक्त मामलेदार-४ या पदी, मंदार नाईक यांना डिचोली संयुक्त मामलेदार-१ या पदी, प्रवीण गावस यांना बढतीवर डिचोली संयुक्त मामलेदार-२ या पदी, प्रवीणजय पंडित यांना बढतीवर सासष्टी जिल्हाधिकारी कार्यालयात मामलेदारपदी, फ्रँकलिन फेर्रांव यांना बढतीवर नागरी पुरवठा खात्यात साहाय्यक संचालकपदी, राजेश आजगावकर यांना सत्तरी मामलेदारपदी, गौतमी परमेकर यांना पेडणेत संयुक्त मामलेदार-२ या पदी, अमितेश अनंत शिरवईकर यांना बार्देस गटविकास अधिकारी-२ या पदी, प्राजक्ता दिना गोलतेकर यांना सासष्टी गटविकास अधिकारी-१ या पदी पाठवले आहे. वीरा नायक यांना कोणत्याही पदाविना ठेवण्यात आले असून कार्मिक खात्यात संपर्क करण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)कनिष्ठ श्रेणी अधिकार्यांना बढत्या ६ कनिष्ठ श्रेणी अधिकार्यांना ज्येष्ठ श्रेणी अधिकारी म्हणून हंगामी बढत्या देण्यात आल्या आहेत. यात बिजू नाईक, महेश खोर्जुवेकर, जॉन्सन फर्नांडिस, उमेशचंद्र जोशी, सुरेंद्र नाईक व अजित पंचवाडकर यांचा समावेश आहे. याशिवाय अन्य १४ कनिष्ठ श्रेणी अधिकार्यांना हंगामी बढत्या देण्यात आल्या असून यात दशरथ रेडकर, नारायण गाड, अजित पावस्कर, देविदास गावकर, शर्मिला झुझार्त, पंढरीनाथ नाईक, सिद्धी हळर्णकर, स्नेहल नाईक गोलतेकर, विनायक वळवईकर, मेघना शेटगावकर, दर्शना नारुलकर, फ्लोरिना कुलासो, आशुतोष आपटे व पराग नगर्सेकर यांचा समावेश आहे.