अस्वलाचे दर्शन...
By Admin | Updated: February 14, 2016 00:52 IST2016-02-14T00:52:02+5:302016-02-14T00:52:02+5:30
गेल्या काही दिवसांपासून दुर्गापूर परिसरात अस्वलाचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे.

अस्वलाचे दर्शन...
अस्वलाचे दर्शन... गेल्या काही दिवसांपासून दुर्गापूर परिसरात अस्वलाचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे. यापूर्वी वन विभागाने एका अस्वलाला जेरबंद केले होते, हे विशेष.