शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

Lok Sabha Election 2019; चंद्रपुरातील उमेदवार बाळू धानोरकर यांचे रांग तोडून मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:34 AM

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वरोरा येथील मतदान केंद्रावर रांग तोडून मतदान केले. यामुळे येथील मतदारांमध्ये संतापाचे वातावरण होते.

ठळक मुद्देनागरिकांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वरोरा येथील मतदान केंद्रावर रांग तोडून मतदान केले. यामुळे येथील मतदारांमध्ये संतापाचे वातावरण होते.वरोरा येथील लोकमान्य ज्युनियर कॉलेजमधील मतदान केंद्र क्रमांक १६८ वर काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर सकाळी ७.१५ वाजता मतदान करण्यासाठी गेले. दरम्यान या केंद्रावर ते येण्यापूर्वीच काही मतदार रांगेत उभे होते. मात्र धानोरकर यांनी थेट मतदान अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदान केले. यामुळे रांगेतील काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात धानोरकर यांना विचारले असता, आपण रांग तोडून मतदान केले नसून रांगेतील समोरील मतदारांनीच आपल्याला प्रथम मदतान करण्यास सांगितल्यामुळे आपण रांगेत न लागता मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019