चंद्रपूरसह जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
By Admin | Updated: June 12, 2016 00:33 IST2016-06-12T00:33:39+5:302016-06-12T00:33:39+5:30
गेल्या २ दिवसांपासून जिल्ह्यातील उन्हाचा पारा वाढला असतानाच शनिवारी सायंकाळी चंद्रपूर, बल्लारपूरसह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

चंद्रपूरसह जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
चंद्रपूर: गेल्या २ दिवसांपासून जिल्ह्यातील उन्हाचा पारा वाढला असतानाच शनिवारी सायंकाळी चंद्रपूर, बल्लारपूरसह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता होती. मात्र त्यानंतर आभाळ भरून आले. सायंकाळी ५ वाजतानंतर रिमझिम पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे उकाड्याने वैतागलेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा दिला. (प्रतिनिधी)