लेझिमची रंगत...

By Admin | Updated: January 30, 2016 01:11 IST2016-01-30T01:11:35+5:302016-01-30T01:11:35+5:30

शुक्रवारपासून चंद्रपुरात विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला.

Lezheimer color ... | लेझिमची रंगत...

लेझिमची रंगत...

लेझिमची रंगत... शुक्रवारपासून चंद्रपुरात विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. या दिंडीत विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने सहभाग घेऊन रंगत आणली.

Web Title: Lezheimer color ...