शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

विद्यार्थ्यांना दिले विधी सेवेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:44 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने एक दिवसीय विधी कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : विधीसेवा समितीकडे प्रकरण दाखल करण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने एक दिवसीय विधी कार्यशाळा पार पडली.अध्यक्षस्थानी न्यायाधीश तथा अध्यक्षा तालुका विधी सेवा समितीच्या रुपाली सी. नरवाडीया प्रमुख अतिथी म्हणून सह न्यायाधीश अ. आ. ढोके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अझीझूल हक, अ‍ॅड. डी. व्ही. अलगदेवे, अ‍ॅड. डी. एस. माटे, अ‍ॅड. हेमंत उरकुडे, अ‍ॅड. सी. पी. गोहणे, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अ‍ॅड. मनोहर उरकुडे, अ‍ॅड. अंडलेकर, प्राचार्य दुर्गे, अ‍ॅड. तलमले, अ‍ॅड. टेंभुर्णे, अ‍ॅड. सावकर, जी. एस. राऊत सरकारी वकील, अ‍ॅड. व्ही. बी. नाकतोडे, अ‍ॅड. गिरडकर आदी वक्ते उपस्थित होते.कायद्याचे ज्ञान सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्टÑीय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. न्या. रुपाली नरवाडीया यांनी कायद्याच्या विविध पैलूंची सोप्या भाषेत मांडणी केली. अ‍ॅन्टी रॅगींग, सायबर क्राईम, राईट्स आॅफ चिल्ड्रन, चाईल्ड फ्रेंडली आणि कायद्यातील शिक्षाविषयक अधिकारावर या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन केले. न्यायमूर्ती ढोके यांनी संवैधानिक जबाबदारीवर प्रकाश टाकला. अ‍ॅड. अलगदेवी यांनी चाईल्ड फ्रेंडलीच्या वातावरणातून समाज जागृती कशी करायची, यावर विचार मांडले. अ‍ॅड, गोहणे यांनी रॉइट्स आॅफ चिल्ड्रन या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्राचार्य अझीझूल हक, संचालन अ‍ॅड. अंडेलकर, प्रा. माला खोब्रागडे यांनी केले. प्रा. सरोज सिंगाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तालुका विधी समितीचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.