नागभीड वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:02 IST2020-02-03T14:02:12+5:302020-02-03T14:02:40+5:30
ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रातील रेंगातूर बिटामध्ये सोमवारी दुपारी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नागभीड वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृतदेह आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रातील रेंगातूर बिटामध्ये सोमवारी दुपारी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप कळले नाही. वनविभागाचे कर्मचारी तसेच झेप निसर्ग संरक्षण संस्थेचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.