श्रमसंस्कार...
By Admin | Updated: May 22, 2016 00:32 IST2016-05-22T00:32:27+5:302016-05-22T00:32:27+5:30
थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या मूल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पावर १५ मेपासून श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला.

श्रमसंस्कार...
श्रमसंस्कार... थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या मूल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पावर १५ मेपासून श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला. त्याचा समारोप रविवारी २२ मे रोजी होत आहे. या शिबिरात देशभरातील तरूणाईने उत्साहाने भाग घेत श्रमाचे महत्तव जाणले. या तरूणाईला उपस्थित मान्यवरांकडून दररोज मार्गदर्शन करण्यात आले.