शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

कुंभार समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:57 PM

यवतमाळ जिल्ह्यातील सेलू येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत ‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्दे‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील सेलू येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत ‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.कुंभार समाजातील बिमार अवस्थेतली एका महिलेवर घरात कुणी नसताना घराच्या छतावरील टीन बाजूला करून घरात प्रवेश करून महिलेवर अत्याचार केला. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. अत्याच्याराच्या ‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११.०० वाजता पाताळेश्वर मंदिर, हॉस्पिटल वॉर्ड येथून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गिरणार चौकमार्गे-गांधी चौक- जटपुरा गेट - मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.यावेळी मोर्चाचे रुपांतर एका सभेत झाले. सभेमध्ये मान्यवरांनी कुंभार समाजाच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडवाव्या, तेसचे यवतमाळ जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सभेच्या शेवटी शिष्टमंडळांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कुंभार समाजाचे प्रवेश सरचिटणीस सुभाष तेटेवार, जिल्हा अध्यक्ष गोपीचंद ठाकरे, कार्याध्यक्ष अरविंद वाणी, विदर्भ युवा आघाडीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. हरिष मंचलवार, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष ओमप्रकाश पांडे आदी उपस्थित होते.