वाळवंटी जहाजांचा काफिला :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 01:08 IST2017-01-29T01:08:25+5:302017-01-29T01:08:25+5:30
नागभीड परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी वाळवंटी जहाजांचा काफिला आला आहे.

वाळवंटी जहाजांचा काफिला :
वाळवंटी जहाजांचा काफिला : नागभीड परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी वाळवंटी जहाजांचा काफिला आला आहे. हिरवागार चारा मिळत असल्याने राजस्थानी लोकांनी येथेच आपला डेरा मांडला आहे.