रोषणाईने उजळला जटपुरा गेट .
By Admin | Updated: September 8, 2016 00:43 IST2016-09-08T00:43:08+5:302016-09-08T00:43:08+5:30
गणेशोत्सवानिमीत्त चंद्रपुरातील जटपुरा गेटवर रोषणाई करण्यात आली आहे.

रोषणाईने उजळला जटपुरा गेट .
रोषणाईने उजळला जटपुरा गेट ... गणेशोत्सवानिमीत्त चंद्रपुरातील जटपुरा गेटवर रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास जटपुरा गेटला नवे रूप आले असून गेटचे हे रूप लक्ष वेधून घेत आहे.