जय जिनेंद :
By Admin | Updated: April 10, 2017 00:49 IST2017-04-10T00:49:17+5:302017-04-10T00:49:17+5:30
शांतता आणि अहिंसेचे महान उपासक भगवान महावीर यांची जयंती रविवारी देशभरात साजरी करण्यात आली.

जय जिनेंद :
जय जिनेंद : शांतता आणि अहिंसेचे महान उपासक भगवान महावीर यांची जयंती रविवारी देशभरात साजरी करण्यात आली. या निमित्ताने चंद्रपूर येथील स्थानकवासी जैन मंडळाने शहराच्या मुख्य मार्गावर महात्मा गांधी चौक ते जटपुरा गेट या भागात ठिकठिकाणी स्वागतद्वार उभारून सजावट केली. तसेच ऐतिहासिक जटपुरा गेट येथे विद्युत दिव्यांची रोषणाई केली. तसेच भगवान महावीर यांचे भव्य कटआऊट लावून त्यासमोर भगवान महावीर जिनालयाची प्रतिकृती तयार केली होती. ही प्रतिकृती सर्वच धर्माच्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.