रेतीची अवैध वाहतूक...
By Admin | Updated: September 10, 2015 00:44 IST2015-09-10T00:44:34+5:302015-09-10T00:44:34+5:30
मूल शहराजवळ असलेल्या कोसंबी घाटातून दररोज पहाटेच्या सुमारास रेतीचे उत्खनन केले जात आहे.

रेतीची अवैध वाहतूक...
रेतीची अवैध वाहतूक... मूल शहराजवळ असलेल्या कोसंबी घाटातून दररोज पहाटेच्या सुमारास रेतीचे उत्खनन केले जात आहे. त्यानंतर या रेतीची ट्रकद्वारे खुलेआम वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.