शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:33 IST

तूर व इतर पिकांकरिता खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करावी, यासह विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरपासून सुरू असलेले साखळी व आमरण उपोषण पोलीस प्रशासनाने उधळून लावले. उपोषणकर्ते निलेश राठोड यांना रुग्णवाहिकेत फरफटत नेऊन ठाणेदार मंगेश काळे व सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

ठळक मुद्देठाणेदारांना निलंबित करा : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तूर व इतर पिकांकरिता खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करावी, यासह विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरपासून सुरू असलेले साखळी व आमरण उपोषण पोलीस प्रशासनाने उधळून लावले. उपोषणकर्ते निलेश राठोड यांना रुग्णवाहिकेत फरफटत नेऊन ठाणेदार मंगेश काळे व सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. या दडपशाही विरोधात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून उपविभागीय कार्यालयावर धडक देत आक्रोश व्यक्त केला.ठाणेदार काळे व सहकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, या मागणीसाठी दुर्बल पीडित शेतकरी संघटनेकडून गुरुवारी दुपारी १ .३० च्या दरम्यान बालाजी मंदीर येथून स्वप्नील मालके, प्रशांत कोल्हे, उमेश हिंगे, प्रशांत हिंगे, मोरेश्वर झाडे, अमोल लांजेवार, अजय गायकवाड यांच्या नेतृत्वात जय जवान जय किसानच्या घोषणा देत मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा उपविभागीय कार्यालय चिमूर येथे धडकला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी जिल्हा परीषद गट नेते डॉ. सतीश वारजुकर, प्रंशांत कोल्हे, स्वप्निल मालके आदींनी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे व तहसीलदार संजय नागटिळक यांनी निवेदन स्वीकारले.

टॅग्स :PoliceपोलिसFarmerशेतकरी