रुग्णालयाची दुरवस्था..
By Admin | Updated: September 9, 2016 00:50 IST2016-09-09T00:50:16+5:302016-09-09T00:50:16+5:30
जिवती तालुक्यातील दुर्गम भागात असलेले टेकामांडवा येथील रुग्णालय असे दुरवस्थेत आहे.

रुग्णालयाची दुरवस्था..
रुग्णालयाची दुरवस्था... जिवती तालुक्यातील दुर्गम भागात असलेले टेकामांडवा येथील रुग्णालय असे दुरवस्थेत आहे. येथे वैद्यकीय अधिकारीच नाही. याशिवाय रुग्णवाहिका असून त्याला चालकही नाही. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.