सन्मान कर्तृत्वाचा...
By Admin | Updated: January 15, 2017 00:41 IST2017-01-15T00:41:07+5:302017-01-15T00:41:07+5:30
लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने आयोजित सभारंभात शनिवारी ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मनोहर सप्रे यांना ...

सन्मान कर्तृत्वाचा...
सन्मान कर्तृत्वाचा... लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने आयोजित सभारंभात शनिवारी ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मनोहर सप्रे यांना स्व. बाबूरावजी पोटदुखे पुरस्काराने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.