सखी मंचतर्फे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर

By Admin | Updated: April 12, 2015 00:50 IST2015-04-12T00:50:07+5:302015-04-12T00:50:07+5:30

लोकमत सखी मंच व एन.डी.क्लिनिक लेबॉरटरी व सिद्धार्थ बहुद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ..

Hemoglobin Inspection Camp by Sakhi Forum | सखी मंचतर्फे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर

सखी मंचतर्फे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर

सिंदेवाही : लोकमत सखी मंच व एन.डी.क्लिनिक लेबॉरटरी व सिद्धार्थ बहुद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिलला सखींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १० ते १२ या वेळात नागसेन दहिवले यांच्या एन.डी. क्लिनिकमध्ये हे शिबिर पार पडेल. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका शोभा खराटे, रिना सहारे, संगीता खोब्रागडे, शुभांगी खोब्रागडे, सोनाली संमनवार, सरिता कुडसेलवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Hemoglobin Inspection Camp by Sakhi Forum