भद्रावतीत आरोग्य संपदा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST2021-07-30T04:29:26+5:302021-07-30T04:29:26+5:30

भद्रावती : भद्रावती ग्रामीण सामान्य रुग्णालयाच्या सौजन्याने भद्रावती तालुका व शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आरोग्यम् धनसंपदा अभियान अंतर्गत ...

Health Wealth Campaign in Bhadravati | भद्रावतीत आरोग्य संपदा अभियान

भद्रावतीत आरोग्य संपदा अभियान

भद्रावती : भद्रावती ग्रामीण सामान्य रुग्णालयाच्या सौजन्याने भद्रावती तालुका व शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आरोग्यम् धनसंपदा अभियान अंतर्गत विविध रोगांचे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

यावेळी भद्रावती सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिषकुमार सिंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, तालुका महिला अध्यक्ष दुर्गा बिश्वास, शहर महिला अध्यक्ष सबिया देवगडे, डॉ. मोहिनी गोवारीकर, डॉ. ऋषभ अग्रवाल, डॉ एस. टी. पुळसंगे, डॉ. श्वेता कंर्चालावार, डॉ. पल्लवी सावे, डॉ. रिचा देवनाथ, डॉ. मोनाली रामटेके, एन. एम. रफिया शेख, रशिद शेख उपस्थित होते. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, कान-नाक-घसा तपासणी व गर्भवती महिलांचीही तपासणी करण्यात आली.

Web Title: Health Wealth Campaign in Bhadravati