सुखसमृध्दी नांदो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 01:26 IST2016-11-07T01:26:45+5:302016-11-07T01:26:45+5:30
घरात सुखसमृध्दी नांदावी यासाठी केली जाणारी छठ पूजा रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात उत्साहात पार पडली.

सुखसमृध्दी नांदो
सुखसमृध्दी नांदो
घरात सुखसमृध्दी नांदावी यासाठी केली जाणारी छठ पूजा रविवारी चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात उत्साहात पार पडली. नदी-तलावाच्या काठावर मातेची मूर्ती तयार करून तिची पूजा करण्यात आली व सूर्यदेवाचीही आराधना करण्यात आली. माजरी येथे असा मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात आला. (छाया : राजेश रेवते, माजरी)