हातभट्टीवर छापे :
By Admin | Updated: December 23, 2016 00:43 IST2016-12-23T00:43:21+5:302016-12-23T00:43:21+5:30
चिमूर परिसरात काही व्यक्तींकडून हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढली जात असल्याच्या माहितीवरून

हातभट्टीवर छापे :
हातभट्टीवर छापे : चिमूर परिसरात काही व्यक्तींकडून हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढली जात असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने धाड टाकली. या कारवाईत चार लाख रूपयांच्यावर हातभट्टीची दारू जप्त केली. आरोपी पसार असून पोलिसांनी साहित्य जप्त केले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.