शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजी तुम्हीसुद्धा... चंद्रपुरात शिक्षकच निघाला गांजा तस्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 10:07 IST

१२० किलो गांजासह दोघांना अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षकच खुद्द विद्यार्थ्यांना गांजा देत त्यांचे आयुष्य व्यसनात गुरफटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना चिचपल्ली गावाजवळ शनिवारी अटक केली.

यावेळी १०३ किलो ८३९ ग्रॅम गांजासह सुमारे ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिक्षक श्रीनिवास नरसय्या मचेडी (वय ५०), शंकर बलय्या घंटा (२९, दोघेही रा. तेलंगणा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.परराज्यातून गडचिरोली मार्गावरून चंद्रपूरकडे दोन चारचाकी वाहनांतून गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके तयार करून मूल-चंद्रपूर रोडवर चिचपल्ली गावजवळील ढाब्याजवळ पाळत ठेवली.

तपासणीदरम्यान, वाहनांत ५१ पाकिटांमध्ये १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१ लाख १५ हजार १७० रुपये किमतीचा गांजा आढळला. दोन्ही वाहनांसह सर्व ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :Teacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी