ग्रामसेवक आंदोलनावर :
By Admin | Updated: July 5, 2015 00:55 IST2015-07-05T00:55:09+5:302015-07-05T00:55:09+5:30
ग्रामसेवक युनियन चामोर्शी शाखेच्या वतीने शुक्रवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले.

ग्रामसेवक आंदोलनावर :
ग्रामसेवक युनियन चामोर्शी शाखेच्या वतीने शुक्रवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, सरचिटणीस प्रदीप भांडेकर, तालुका अध्यक्ष महेंद्र ऐलावार, इंद्रायन बारसागडे, वसंत पवार, चेतन वंजारी, मधुकर कुकडे आदींसह सर्व ग्रामसवेक उपस्थित होते. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी यावेळी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सादर केले.