शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

नागभीडच्या ग्रामपंचायतीत सहा लाखांचा घोळ

By admin | Updated: June 3, 2014 02:28 IST

पर्यावरण संतुलित समृद्ध योजना, तेरावा वित्त आयोग, पायका

गुन्हा

नागभीड

दाखल : सरपंच, उपसरपंच, सचिवावर : पर्यावरण संतुलित समृद्ध योजना, तेरावा वित्त आयोग, पायका आणि अन्य योजनेत गैरव्यवहार केल्याच्या कारणावरून नागभीडच्या सरपंच बेबीताई श्रीरामे, उपसरपंच प्रदीप तर्वेकर आणि ग्रामविकास अधिकार अशोक पंधाराम यांच्यावर नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच

, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगणमत करून विविध योजनांसाठी आलेल्या निधीची अफरातफर करून भ्रष्टाचार केला, अशी तक्रार माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मो. जहागीर कुरेशी यांनी संबंधित विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत ६ लाख ४३ हजार ७९0 रुपयांच्या शासकीय निधीची अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नाही तर या तिघांवर गुन्हे दाखल करावे, अशी या चौकशी अहवालात म्हटले आहे.

वरिष्ठांकडून

आलेल्या सूचनेनुसार नागभीडचे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी नागभीड पोलिसात यासंदर्भात फिर्याद दाखल केली. तोडेवार यांनी केलेल्या तक्रारीनुसार नागभीड पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४0९, ४२0, ३४ या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने नागभीडच्या राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

पुलाची

चंद्रपूर

मागणी : मारड्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील कुर्ली येथे जाण्यासाठी नाला पार करून जावे लागते. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. मार्गाअभावी या गावात विकास झाला नाही. बससेवाही उपलब्ध नाही. पुलाची मागणी आहे. (प्रतिनिधी)