गोवरीवासीयांनी पुन्हा कोळसा वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:32 IST2021-09-06T04:32:34+5:302021-09-06T04:32:34+5:30

वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र दोन दिवसांपासून ...

Govaris again stopped transporting coal | गोवरीवासीयांनी पुन्हा कोळसा वाहतूक रोखली

गोवरीवासीयांनी पुन्हा कोळसा वाहतूक रोखली

वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र दोन दिवसांपासून टँकरने पाणी मारले नाही. त्यामुळे रविवारी सायंकाळी ६ वाजता गोवरीवासीयांनी पुन्हा वेकोलीची कोळसा वाहतूक अशी रोखून धरली. (छाया : प्रकाश काळे, गोवरी)

050921\img_20210905_180611.jpg~050921\img_20210905_180532.jpg

गोवरी वासियांनी पुन्हा कोळसा वाहतूक रोखली...... वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे लेखी आश्वासन दिले.मात्र दोन दिवसापासून टँकरने पाणी मारणे नाही.त्यामुळे रविवारी सायं.६ वाजता गोवरी वासियांनी पुन्हा वेकोलीची कोळसा वाहतूक रोखून धरली.(छाया:प्रकाश काळे, गोवरी)~गोवरी वासियांनी पुन्हा कोळसा वाहतूक रोखली...... वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे लेखी आश्वासन दिले.मात्र दोन दिवसापासून टँकरने पाणी मारणे नाही.त्यामुळे रविवारी सायं.६ वाजता गोवरी वासियांनी पुन्हा वेकोलीची कोळसा वाहतूक रोखून धरली.(छाया:प्रकाश काळे, गोवरी)

Web Title: Govaris again stopped transporting coal