मावळती...
By Admin | Updated: November 11, 2016 01:03 IST2016-11-11T01:03:47+5:302016-11-11T01:03:47+5:30
सूर्याचे उगवणे आणि मावळणे हे दररोजचेच आहे.

मावळती...
मावळती... सूर्याचे उगवणे आणि मावळणे हे दररोजचेच आहे. गुरूवारी सायंकाळी डोंगररांगाच्या पल्याड जाणाऱ्या मावळतीच्या सूर्याचे असे हे पूर्ण गोलाकार मनोहर रूप दिसत होते.