देवी महाकालीची आरती
By Admin | Updated: October 2, 2016 00:46 IST2016-10-02T00:46:19+5:302016-10-02T00:46:19+5:30
शनिवारपासून नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातच दुर्गा देवी, शारदा देवीची स्थापना करण्यात आली.

देवी महाकालीची आरती
देवी महाकालीची आरती
शनिवारपासून नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातच दुर्गा देवी, शारदा देवीची स्थापना करण्यात आली. चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकालीची शनिवारी पहाटे ५ वाजतापासून विधीवत पूजा सुरू झाली. यानिमित्त महाकाली मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती.