वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:29 IST2021-09-25T04:29:35+5:302021-09-25T04:29:35+5:30

सुधाकर अडबाले राजुरा : वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. योग्य न्याय मिळवून व इतर ...

Give the benefit of senior pay grade as per pay commission | वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्या

वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्या

सुधाकर अडबाले

राजुरा : वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. योग्य न्याय मिळवून व इतर मागण्या पूर्ण कराव्या, याकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांना सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी कृती समिती सदस्य पी. एन. वैरागडे, एल. टी. मडावी, डी. एल. निमकर, पी. एस. मेंढे, ए. एस. चिडे, डी. टी. चिंतलवार, एन. आर. नुगुरुवार, ए. टी. मडावी, एस. डी. कांबळे, एस. डी. परचाके, एस. डी. निखाडे, बी. एन. बेले, आर. आर. चिडे, जे. पी. साळवे, एम. पी. मेश्राम, आर. पी. जुनघरे, एन. बी. काळे, आर. आर. पेंदोर उपस्थित होते.

240921\img-20210924-wa0199.jpg

फोटो

Web Title: Give the benefit of senior pay grade as per pay commission