भेटी लागे जीवा :

By Admin | Updated: April 19, 2016 05:17 IST2016-04-19T05:17:32+5:302016-04-19T05:17:32+5:30

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना भक्तीचा पूर मात्र थांबलेला नाही. मराठवाड्यातून आपल्या कुटुंबीयांसह देवी

Gifts will be received: | भेटी लागे जीवा :

भेटी लागे जीवा :

भेटी लागे जीवा : महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना भक्तीचा पूर मात्र थांबलेला नाही. मराठवाड्यातून आपल्या कुटुंबीयांसह देवी महाकालीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांच्या रांगा हेच सांगत आहेत. चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून सुरू होणारी ही यात्रा भाविकांच्या आगमनाने आता गजबजायला लागली आहे.

Web Title: Gifts will be received:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.