वर्षभरात गॅस सिलिंडर २६५ने वाढले; सबसिडीमध्ये मोठी कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST2021-07-17T04:22:56+5:302021-07-17T04:22:56+5:30
शहरात चूलही पेटविता येत नाही! सिलिंडर दरवाढ झाल्यास ग्रामीण भागात चूल हा पर्याय असतो. परंतु, शहरामध्ये चूल पेटविता येत ...

वर्षभरात गॅस सिलिंडर २६५ने वाढले; सबसिडीमध्ये मोठी कपात
शहरात चूलही पेटविता येत नाही!
सिलिंडर दरवाढ झाल्यास ग्रामीण भागात चूल हा पर्याय असतो. परंतु, शहरामध्ये चूल पेटविता येत नाही. जळाऊ लाकडे मिळत नाही. तसेच चुलीतील धुरांमुळे परिसरातील नागरिक ओरडत असतात.
-कल्पना कामडी, गृहिणी
------
लॉकडाऊनमुळे सर्वजण आर्थिक अडचणीत असतानाही गॅसची सतत दरवाढ होत आहे. यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सिलिंडरचा वापर परवडेनासा झाला आहे.
-अनुपमा रायपुरे
-------
महिना सिलिंडर दर वाढलेली रक्कम
सप्टेंबर २० ६०७.५० ०.००
ऑक्टोबर ६०७.५० ०.००
नोव्हेंबर २० ६०७.५० ०.००
डिसेंबर २० ७०७.५० १००
जानेवारी २१ ७०७.५० ०.००
फेब्रुवारी २१ ७८२.५० ७५.००
मार्च २१ ८३२.५० ५०.००
एप्रिल २१ ८२२.५० १०.००
मे २१ ८२२.५० ०.००
जून २१ ८२२.५० ०.००
जुलै २१ ८४८.५० २६.००