बाग फुलविली...
By Admin | Updated: August 6, 2015 01:57 IST2015-08-06T01:57:23+5:302015-08-06T01:57:23+5:30
गडचांदूरपासून काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी ...

बाग फुलविली...
गडचांदूरपासून काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी अशी सुंदर बाग फुलविली आहे. या बागेची विद्यार्थी नित्यनेमाने काळजी घेतात.