गाडगे महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:40 IST2021-02-26T04:40:36+5:302021-02-26T04:40:36+5:30

घुग्घुस : येथील आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या ...

Gadge Maharaj Jayanti | गाडगे महाराज जयंती

गाडगे महाराज जयंती

घुग्घुस : येथील आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच उपस्थितांनी घुग्घुसच्या संत गाडगे महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या संत गाडगे महाराजांच्या स्मारकात जाऊन गाडगे महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुम सातपुते, सुचिता लुटे, भाजप युवा मोर्चाचे अमोल थेरे, विनोद जंजर्ला, पुष्पा रामटेके, अर्चना बेहरे, उर्मिला लिहीतकर, निशा उरकुडे, सोनाली मानकर, बुच्ची चौधरी, विद्या दुर्गे, भरती सोदारी, संस्कृती दुर्गे, सलोनी भगत, प्रीती धोटे, मधुकर धांडे, किरण जुनघरी, राजमनी सोदारी, उमेश दडमल, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, मोहनीश हिकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Gadge Maharaj Jayanti