किल्ल्याची दुरवस्था :
By Admin | Updated: April 14, 2017 00:47 IST2017-04-14T00:47:57+5:302017-04-14T00:47:57+5:30
चंद्रपुरातील पठाणपुरा गेटलगत असलेल्या किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे.

किल्ल्याची दुरवस्था :
किल्ल्याची दुरवस्था : चंद्रपुरातील पठाणपुरा गेटलगत असलेल्या किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. याकडे मात्र पुरातत्त्व विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.